E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
यूट्यूबर ज्योतीचा कोठडीतील मुक्काम वाढला
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
हेरगिरी प्रकरण
हिसार : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या न्यायालयीन कोठडीत येथील न्यायालयाने सोमवारी वाढ केली. आता पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.ज्योती हिला काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) सुनील कुमार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडी दोन आठवड्यांनी वाढवली, असे वकील कुमार मुकेश यांनी सांगितले.
हिसार पोलिसांनी १६ मे रोजी हेरगिरीच्या संशयावरून रोजी अटक केली होती. त्यानंतर, त्यानंतर न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर, पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. २६ मे रोजी न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Related
Articles
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !