E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शिवसृष्टीमध्ये शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर उत्साहात
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
पुणे : नव्या पिढीला शिवकालीन युद्धकलेची माहिती मिळावी या उद्देशाने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुकतेच आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर झाले.१५ दिवस चाललेल्या या शिबिरात ८ वर्षांपुढील ६४ जणांनी सहभाग घेत या युद्धकलांची माहिती घेतली. या सर्वांना नुकतेच प्रशस्तीपत्रक देत त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद साळुंखे, सिव्हील इंजिनीअर विलास कोळी, माजी नगरसेवक शंकर बेलदरे, आंबेगाव ब्रुद्रुकचे माजी सरपंच संतोष ताठे, उपसरपंच दिनेश कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसृष्टीत आयोजित करण्यात आलेल्या या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराविषयी अधिक माहिती देताना अनिल पवार म्हणाले, लोप पावत असलेल्या शिवकालीन युद्धकलांची माहिती नव्या पिढीला व्हावी, त्यांना त्याचे महत्त्व कळावे या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सहभागी शिवप्रेमींना व्यायाम प्रकार, लाठी काठी, भाला, तलवार आणि दांड पट्टा यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी झालेल्या सर्वांनी या शिबिराचा मनमुराद आनंद लुटत या कलांची मनापासून माहिती घेतली. या आगळ्यावेगळ्या शिबिराचे कौतुक पालकांनीही केले.
Related
Articles
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !