E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बनावट पासपोर्ट प्रकरण
Wrutuja pandharpure
15 Apr 2025
पश्चिम बंगालमध्ये ईडीने घातले छापे
कोलकाता
: बनावट पासपोर्टचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम पश्चिम बंगालमध्ये राबविण्यात आलीआहे. त्या अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे घातले.
राजधानी कोलकातातील बॅकबगान परिसर तसेच २४ परगणा जिल्ह्यात, नादिया जिल्ह्यातील गेडे आणि अन्य पाच ठिकाणी छापे घातले. बनावट पासपोर्ट तयार करणार्या टोळीतील दलालांची एक यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार कारवाई हाती घेतली असल्याचे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले. कोलकाता पोलिसानी यापूर्वी दहा जणांना अटक केली होती. त्यात एका निवृत्त पोलिस अधिकार्याचा समावेश आहे. मार्चमध्ये कोलकाता पोलिसांनी न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केले होते. त्यात १३० जण बनावट पोसपोटर्ंच्या गैरव्यवहारात असल्याचे नमूद केले होते. त्यात दहा भारतीय आणि उर्वरित बांगलादेशातील असल्याचे म्हटले आहे.
Related
Articles
व्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणी झेलमचे पाणी सोडल्याने पूर
28 Apr 2025
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे शिक्षणाच्या संधी
27 Apr 2025
छुप्या युद्धाचा भाग
27 Apr 2025
वांद्र्यात इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग
29 Apr 2025
सरकारच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन उपलब्ध करा
29 Apr 2025
सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री
29 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
2
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
3
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)