E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी
Samruddhi Dhayagude
15 Apr 2025
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क लागू केल्याचा फटका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बसला. त्यांनी आतापर्यंत सुमारे १२ लाख कोटी रुपये गमावल्याची आकडेवारी पुढे आली आहे.शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी घसरला होता. अत्यंत अस्थिर वातावरणाचा फटका समभागांच्या किंमतीवर झाला. पर्यायाने गुंतवणूकदारांचे ११.३० लाख कोटी बुडाले. २ एप्रिल रोजी सेन्सेक्स १ हजार ४६० ने घसरला होता. सरासरी १.९० टक्के घसरण झाली होती. सेन्सेक्समधील कंपन्योंचे भांडवल ११ लाख ३० हजार ६२७.०९ कोटींवरून घसरून ते ४ लाख १ हजार ६७. ५६८ कोटींपर्यंत पोहोचले. ९० दिवस शुल्क लागू केले जाणार नाही, अशी घोषणा अमेरिकेकडून होताच निर्देशांक २ टक्के पुन्हा वाढला. महवीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे बाजार १० आणि १४ एप्रिल रोजी बंद होता. दरम्यान, अन्य देशांच्या तुलनेत वाढीव आयात शुल्क भारतासाठी कमी आकारले गेले आहे. ही बाब जमेची आहे. पण, शुल्क वाढीचा धसका गुंतवणूकदारांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा अन्य देशांच्या शेअर बाजाराबरोबरच देशांतर्गत झाला, अशी माहिती लेमन मार्केट डेस्कचे विश्लेषक सतीश चंद्रा अलुरी यांनी दिली.
Related
Articles
सातगाव पठार भागात पाण्याचा प्रश्न गंभीर
25 Apr 2025
प्राचीन पुण्याच्या वारश्याचा उद्या हेरिटेज वॉक
25 Apr 2025
...अन् असा वाचला हिंदू प्राध्यापकाचा जीव
25 Apr 2025
इस्तंबूलला भूकंपाचे धक्के
25 Apr 2025
‘आयुष्यमान’ गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापे
23 Apr 2025
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
2
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
3
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)