E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
जेरूसालेम
: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती केली आहे. ६ मार्चला जमीर पदभार स्वीकारणार आहेत. जमीर आयडीएफचे २४ वे जनरल बनले असल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यमावर पोस्ट करुन दिली आहे.
हमासचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर मागील महिन्यात लष्करप्रमुख पदाचा हलेवी यांनी राजीनामा दिला होता. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारानंतर हलेवी यांचा राजीनामा निश्चित मानला जात होता. हलेवी यांनी जमीर यांचे अभिनंदन करताना म्हटले, मी एयालला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मला विश्वास आहे, की ते पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आयडीएफचे नेतृत्व करतील. या जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
कोण आहेत इयाल जमीर?
५९ वर्षीय एयाल जमीर २०२३ पासून संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. हलेवी लष्कर प्रमुख झाल्यानंतर ते लष्करातून निवृत्त झाले होते. यापूर्वी त्यांनी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आहे. तसेच इस्रायल लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.
Related
Articles
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)