E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार
Wrutuja pandharpure
10 Jan 2025
पोलिस आयुक्तांना घेतले फैलावर
पुणे
: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. यामध्ये पक्ष वगैरे न बघता दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे सांगितले.नवीन शासकीय विश्रामगृहात पवार यांनी काल विविध बैठकांचे आयोजन केले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विविध संघटना आणि विरोधी पक्ष मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनीही कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलिस प्रमुखाचे हे अपयश आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य करत थेट.. तुम्हाला जमत नसेल तर सांगा.. आमच्याकडे आणखी चांगले अधिकारी आहेत, असा थेट पोलिस आयुक्तांना इशारा देत या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद करू, असेही म्हटले आहे.
Related
Articles
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फलक तातडीने हटवा : आयुक्त शेखर सिंह
08 Jan 2025
महापालिकेत २६ जानेवारीपासून ई ऑफिस प्रणाली
12 Jan 2025
आनंदाश्रमातील दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचा खजिना होणार खुला
07 Jan 2025
’काळ’ कर्ते शिवरामपंत परांजपे
10 Jan 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Jan 2025
सूर्याचीवाडी तलावामध्ये फ्लेमिंगोंचे आगमन
08 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)