E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
उत्तर प्रदेशातील अपघातात तिघांचा मृत्यू; चार जखमी
Samruddhi Dhayagude
29 Nov 2024
मोटारीची मालमोटारीला धडक
अमेठी : उत्तर प्रदेशातील रायबरेली सुलनानपूर मार्गावर गौरीगंज येथे मोटारीने मालमोटारीला धडक दिली. दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर चार जखमी झाले. गुरूवारी रात्री अपघात झाला होता. त्यात पप्पू काश्यम (वय ४०) यांचा घटनास्थळी तर अमृतेश सिंग बिटू (वय १९) आणि रुपक (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होेते. काल त्यांचा मृत्यू झाला. अन्य चार जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकारी श्याम नारायण पांडे यांनी दिली. सर्वजण करौडी कालन येथून मोटारीतून जात होते. तेव्हा गौरीगंज येथील स्टेट बँकेजवळ उभ्या असलेल्या मालमोटारीला मोटारीने धडक दिली होती. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत.
Related
Articles
भारतीय संस्कृतीचा महिमा सांगणार्या अॅनी बेझंट
06 Dec 2024
शिवशाही बस उलटून नऊ प्रवासी ठार; २५ जखमी
30 Nov 2024
रब्बी हंगामातील बटाटा काढणीला सुरुवात
06 Dec 2024
महाविजयाचे श्रेय जनतेच्या आशीर्वादाला : आमदार शंकर जगताप
03 Dec 2024
थकबाकीमुळे वीज जोडणी तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ
02 Dec 2024
अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज
04 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
निकालांनी काय दाखवले?
4
भाजपला आधार हिंदुत्त्वाचा
5
चक दे इंडिया
6
महागाईची धास्ती, महिलांची मालकी