E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन सुरूच
Samruddhi Dhayagude
04 Sep 2024
कोलकाता : महिला डॉक्टरला न्याय द्यावा, या मागणीसाठी पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सुरू असलेले कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन बुधवारी तिसर्या दिवशी सुरूच होते.आर. जी. कार महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि त्यानंतर तिचा खून ९ ऑगस्ट रोजी झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पीडितेला न्याय द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. त्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालयातील आरोग्यसेवा बंदच होती. पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, प्रकरणाचा कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडून तपास सुरू आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. त्यामुळे आयुक्त गोयल यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत.
Related
Articles
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)