E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
पुणे
: स्वतःच्या घरात पाण्याची बचत करण्याबरोबरच ज्या कुटुंबांमध्ये घरकामासाठी जातो, तेथेही पाणी वाचविण्याचे महत्त्व पटवून देऊ, अशी शपथ घरकाम करणार्या पाचशेहून अधिक महिलांनी घेतली.गोखलेनगर येथील सद्गुरू कृपा प्रतिष्ठानतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिवाळीनिमित्त महिलांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. जागृती संस्थेच्या मंगला पाटील, मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, संयोजक उमेश वाघ, रुपेश सोनवणे, सचिन इंगळे उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या, ‘घरकाम करणार्या महिलांचा दररोज अनेक कुटुंबांशी संपर्क येतो. त्यामुळे पाणी बचतीचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पाणी वाचविण्याबाबत जागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.’ नयना वाघ, कलावती घाणेकर, योगेश रोकडे, महेश मंत्री, प्रवीण सिंह, रेश्मा सकट, अनिता मोरे, सोनम पोळेकर, प्रकाश धामणे, संतोष ओरसे आणि बाळासाहेब पाटोळे यांनी संयोजन केले.
Related
Articles
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; दुकानांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट!
08 Nov 2026
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब तुरुंगातच राहणार
07 Nov 2026
रब्बी पेरण्यांचा वेग मंदावला
04 Nov 2026
जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत जयकुमार गोरेंचे पॅनल सज्ज
02 Nov 2026
मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी गुरुंचे महत्त्व
04 Nov 2026
भावा, मला ज्ञानेश दे !
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन