E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
भूतानकडून बौद्ध स्तूप मोदी यांना समर्पित
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
नवी दिल्ली : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक बौद्ध स्तूप समर्पित केला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि भारत-भूतान मैत्रीप्रती असलेली त्यांची कटिबद्धता लक्षात घेऊन हा स्तूप त्यांना समर्पित करण्यात
आला आहे.
’एक्स’ वरील एका पोस्टमध्ये रिजिजू यांनी सांगितले की, १ नोव्हेंबर रोजी भूतानने एक ऐतिहासिक कामगिरी केली. मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या या उपक्रमात ४० हजाराहून अधिक स्वयंसेवक, भिक्खू आणि कारागिरांनी सहा तासांत १०८ बौद्ध स्तूप उभारले. रिजिजू म्हणाले, भारतासाठी ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे की, १०८ स्तूपांपैकी ७६ वा पवित्र स्तूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित करण्यात आला आहे. त्यांची दूरदृष्टी आणि भारत-भूतान मैत्री दृढ करण्यातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.रिजिजू यांच्या मते, कोणालाही पवित्र स्तूप समर्पित करणे अत्यंत पुण्यकारक, शुभ आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. बौद्ध धर्मात स्तूप म्हणजे केवळ एक स्मारक नसून, तो बुद्धांच्या प्रबुद्ध मनाचे भौतिक रूप आहे.पंतप्रधान मोदींना ७६ वा स्तूप समर्पित केल्याबद्दल त्यांनी भूतानच्या राजांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
Related
Articles
लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड
09 Nov 2026
शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको
05 Nov 2026
अजित पवारांनी विलीनीकरणाची तारीख सांगितली होती
09 Nov 2026
झेंडू व शेवंतीने भाव खाल्ला : आवक घटली
09 Nov 2026
जैस्वाल, तिलकची दमदार खेळी; भारत ‘अ‘ सुस्थितीत
09 Nov 2026
गोकुळ ब्रँड ‘अमुल’च्या घशात घालण्याचा महायुतीचा कुटील डाव
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित