E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
जनतेचा कौल मान्य नसेल तर निवडणुका तरी कशाला घेता?
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
आमदार सतेज पाटील यांचा सवाल
मुंबई, (प्रतिनिधी) : गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल तर निवडणुका घ्यायचाच कशाला, असा उद्विग्न सवाल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. गोकुळच्या निवडणुकीत शेतकर्यांनी दिलेला कौल स्वीकारा आणि पुढील सभेला उपस्थित राहा, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक मागील महिन्यात पार पडली. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्या. तर महायुतीला १२ जागा जिंकता आल्या. मात्र, निकाल लागूनही गोकुळला अद्याप नवा अध्यक्ष मिळालेला नाही. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली नवनियुक्त संचालकांची बैठक गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आली. गोकुळमधील सत्तास्थापनेचा पेच आता न्यायालयात गेला आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
09 Nov 2026
काँग्रेसच्या देणग्या ७५ टक्क्यांनी घटल्या
09 Nov 2026
कर्जत तालुक्यात कापसाच्या शेतात गांजाची लागवड
06 Nov 2026
बांधकाम परवानगी शुल्कातून महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 700 कोटी
09 Nov 2026
रियाध विमानतळावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू
06 Nov 2026
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंदच
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)