E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे विजयी
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
कोपरगाव, (वार्ताहर) : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे व काळे साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
राज्यातील सर्वात मोठी असलेली अहमदनगर जिल्हा बँक ही शेतकर्यांची बँक आहे. भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. ११ जागा बिनविरोध झाल्या मात्र १० जागांवर एकमत न झाल्यामुळे शेती पूरक मतदार संघाच्या जागेवर शेवटच्या क्षणी निवडणूक लादली गेली.
Related
Articles
बॅडमिंटनपटू तन्वीला रौप्यपदक
07 Nov 2026
लॉस एंजलीसच्या महापौरपदी नित्या रमण
07 Nov 2026
दिल्लीतील टेलिकॉम विभागाच्या नावाने डिजिटल अटकेचा बनाव
11 Nov 2026
अर्ज बाद झाला; तरी माघार नाही
06 Nov 2026
आदिवासींची दीदी
10 Nov 2026
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)