E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मेहकरी प्रकल्पातील अनधिकृत उपशावर प्रशासनाचा बडगा
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
कडा, (वार्ताहर) : आष्टी तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेहकरी मध्यम प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पंचायत समिती, महावितरण, पोलीस व जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने प्रकल्प परिसरात कारवाई केली.
यापूर्वीच्या मोहिमेत बहुतांश शेतकर्यांनी स्वतःहून पंप काढून घेतले होते. मात्र, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी अनधिकृत पाणीउपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने उर्वरित पंप, पाइप व सौरयंत्रणा हटविण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करणे आवश्यक असून, शेतकर्यांनी स्वतःहून पंप, पाइप व सौरयंत्रणा काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
Related
Articles
श्वानाची मुलावर झडप; मुलगा जखमी
06 Nov 2026
‘कोलगेट-पामोलिव इंडिया’च्या नफ्यात वाढ
06 Nov 2026
पिंपरीत पूजा साहित्याच्या दुकानांना मध्यरात्री आग
04 Nov 2026
‘त्या’ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज
03 Nov 2026
‘भाजपची लोकशाही व राज्यघटना बचाव मोहीम दिशाभूल करणारी’
03 Nov 2026
महापालिकेच्या आठ शाळा होणार सीबीएसई
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित