E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
सिडनी
: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे त्याच्या तब्बल 14 वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. 38 वर्षीय मॅक्सवेलने मंगळवारी ‘द फायनल वर्ड’ या पॉडकास्टवर आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. यासोबतच त्याने व्हिक्टोरिया संघाकडून खेळल्या जाणार्या देशांतर्गत 50 षटकांच्या आणि चार दिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले.
मॅक्सवेलने याच वर्षाच्या सुरुवातीला टी-20 विश्वचषक स्पर्धेत ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आगामी 12 ते 24 महिन्यांत क्रिकेटमध्ये अनेक बदल होणार असून, युवा खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे, असे मत त्याने व्यक्त केले. विश्वविजेत्या संघाचा सदस्यमॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून 149 एकदिवसीय, 130 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि सात कसोटी सामने खेळले आहेत. 2015 आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो सदस्य होता. तसेच 2021 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणार्या संघातही त्याचा समावेश होता.
Related
Articles
भूतानकडून बौद्ध स्तूप मोदी यांना समर्पित
04 Nov 2026
सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत पोलिसांत तक्रार
07 Nov 2026
दिवाळीच्या तोंडावर शेतकर्याची आत्महत्या
04 Nov 2026
अल्काराझची रुडवर मात
09 Nov 2026
राज्य टेनिक्वाइट स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व
05 Nov 2026
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित