E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
आठ गिर्यारोहकांचा शोध केदारताल परिसरात सुरू
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात केदारताल परिसरात आठ गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यसाठी राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाचे (एसडीआरएफ) पथक पाठवण्यात आले आहे.
राज्य पोलिस दलाचे एसडीआरएफ पथक आणि नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग आता संयुक्तपपणे शोध मोहीम राबवून गिर्यारोहकांचा शोध घेणार आहे. या व्यतरिक्त पाच ते सहा जणांची आणखी एक तुकडी डेहराडूनहून केदारखडक परिसरात पाठवली जाणार आहे. दरम्यान, केदारखडक परिसरातील वातावरण बर्फवृष्टीमुळे बिघडले आहे. तसेच मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे हवाई मार्गाचा वापर करुन घटनास्थळी मदत पथकांना पाठवले जाणार आहे. सुमारे ४ हजार मीटर उंचीवर प्रतिकूल हवामानात पथकातील जवानांना स्वत:चा जीव वाचवून बचाव कार्य राबवावे लागणार आहे. मंगळवारपर्यंत बचाव पथकाला एकाही गिर्यारोहकाचा शोध घेण्यात अपयश आले, सांगण्यात आले.
Related
Articles
महापालिकेच्या विरोधात खटले लढवणार्या पॅनेलवरील वकिलांना दिलेले मानधन वसूल करणार
06 Nov 2026
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले
07 Nov 2026
भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
06 Nov 2026
पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार 665 चौरस मीटर जागा
06 Nov 2026
दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू
09 Nov 2026
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; दुकानांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट!
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)