E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
सुभाष चंद्र यांच्यावर गुन्हा
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर प्रकरणी माध्यम सम्राट सुभाष चंद्र यांच्यावर ईडीने सोमवारी गुन्हा दाखल केला. १ हजार ३२२ कोटींच्या कर्ज प्रकरणात त्यांनी गृहविमा कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप कंपनीच्या अधिकार्यांनी केला होता. त्या प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.
कर्ज घेण्यासाठी अपात्र असताना संपत्ती फुगवून सांगितली, असा आरोप सुभाष चंद्र यांच्यावर ठेवला आहे. आता या प्रकरणी आर्थिक प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीचा आधार घेतला आहे.
Related
Articles
लक्ष्मीपूजन धडाक्यात सणाचा उत्साह शिगेला
09 Nov 2026
धाराशिवमधील येडशीत अग्नितांडव
10 Nov 2026
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
05 Nov 2026
दीपोत्सवाचा संदेश (अग्रलेख)
09 Nov 2026
बुमरा, जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर लक्ष
07 Nov 2026
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)