E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
चारधाम यात्रेची हेलिकॉप्टरसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा निर्णय
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
सह वैमानिक नियमाला विरोध
डेहराडून : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा बंद करण्याचा निणर्र्य खासगी वाहतूक कंपन्यांनी घेतला आहे. प्रवासावेळी हेलिकॉप्टरमध्ये सह वैमानिक असलाच पाहिजे, असा नियम केला होता. त्याला कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे.
हेलिकॉप्टरमध्ये सह वैमानिक असलाच पाहिजे, असा नियम उत्तराखंड नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने घेतला आहे. त्याला हेलिकॉप्टर वाहतूक कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत नियम मागे घेतला जात नाही तोपर्यंत सेवा बंद राहील, असा इशारा कंपन्यांनी दिला आणि सोमवारपासून सेवा बंद करत असल्याचे जाहीर केले. काल एकही हेलिकॉप्टर डेहराडूनमधून चारधाम यात्रास्थळी मार्गस्थ झाले नाही. मात्र, चारधाम ठिकाणांवरून भाविकांना आणण्याचे काम सुरू होते असे प्राधिकरणाने सांगितले. दरम्यान, कंपन्यांचा भूमिकेमुळे हिवाळ्यात भाविकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास आता करणार नाही. आता कंपन्या आणि प्राधिकरणाचे प्रतिनिधी बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचे वृत्त आहे.
Related
Articles
हवेली तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा
04 Nov 2026
ऊसदराबाबत तिसर्या दिवशीही तोडगा नाही
06 Nov 2026
बंगालवर 10 गडी राखून विजय
06 Nov 2026
वाचक लिहितात
03 Nov 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर शिवसेनेची दिवाळी
06 Nov 2026
राजकीय विश्लेषक म्हणून काम करणार : ट्रम्प
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित