E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
अभिनेता इम्रान याचा माफीनामा!
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
आंदोलनात सहभागी होणार नसल्याची ग्वाही
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलात सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक इम्रान खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फटकारले होते. त्याला या प्रकरणी माफी मागण्यासही सांगितले होते. अखेर त्याने न्यायालयात माफी मागितली असून भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
तुम्ही अनिवासी भारतीय नागरिक आहात आणि तेथील कार्डधारकही आहात. त्यामुळे तुम्हाला भारतात सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी होता येणार नाही, तसेच सरकारवर टीका देखील करता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले होतेे. दूरवर राहून तुम्हाला एसआयआर प्रकरणात आणि आंदोलनात हस्तक्षेप करता येणार नाही. तुम्हाला निदर्शने करायची असतील तर ती तुम्ही अमेरिकेत खुशाल करा, हवे तर तेथे मतदान करा, पण भारतातील आंदोलनात तुमचा सहभाग कधीही खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर इ्रम्रान याने माफी मागितली असून भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे न्यायलयास सांगितले.
Related
Articles
पटेल, तटकरे यांना विलीनीकरणाची आस
07 Nov 2026
छावा
07 Nov 2026
विद्युत रोषणाईने दिवाळीचा आनंद द्विगुणीत
06 Nov 2026
अनुभवायला मिळावी सर्वस्पर्शी दिवाळी!
07 Nov 2026
महापालिकेच्या विरोधात खटले लढवणार्या पॅनेलवरील वकिलांना दिलेले मानधन वसूल करणार
06 Nov 2026
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित