E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
जपानला भूकंपाचा धक्का
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
टोकियो : जपानच्या मी प्रांताच्या किनारपट्टीजवळ रविवारी सकाळी ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू मी प्रांताची राजधानी त्सू शहरापासून सुमारे ११० किलोमीटर दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला होता. भूकंपाचे धक्के परिसरातील नागरिकांना काही काळ जाणवले. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.अमेरिकेच्या भूवैज्ञानिक पाहणी संस्थेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात जमिनीखाली ३५२ किलोमीटर खोलीवर होता. शिमा शहराच्या आग्नेय दिशेला सुमारे ५८ किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला. खोलवर झालेल्या या भूकंपामुळे व्यापक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली नाही.
Related
Articles
चारधाम यात्रेची हेलिकॉप्टरसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा निर्णय
03 Nov 2026
महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी
03 Nov 2026
शेतकर्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे : राजू शेट्टी
09 Nov 2026
भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा
04 Nov 2026
फलटणमध्ये लाच घेताना वकिलासह दोघांना अटक
07 Nov 2026
रियाध विमानतळावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित