चीनच्या देणग्यांवर काँग्रेसचे आंदोलन   

मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका 

मुंंबई : काँग्रेसने चीनकडून मिळत असलेल्या देणग्यांवर आंदोलन सुुरू केल आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. महायुतीच्या वतीने लोकशाही वाचवा आणि अराजकता संपवा, या मोहिमे अंतर्गत मुंबईत महामेळावा आयेजित केला होता, त्या प्रसंगी फडणवीस बोलत होते.राहुल थायलंड आणि व्हिएतनामला का जातात ?  त्यांच्या गुपचूप दौर्‍याचे गूढ काय आहे, असा प्रश्न उपस्थित करताना फडणवीस म्हणाले, जुने मुद्दे  वारंवार पुढे आणत राहुल जणू जुन्या बाटलीत मद्य भरुन ती नवी असल्याचे भासवत नागरिकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles