E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
भारतीय पुरुष आणि महिला संघाला विजेतेपद
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा
अहमदाबाद : भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी पहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. पुरुष संघाने श्रीलंकेचा ५४-२० असा, तर महिला संघाने युगांडाचा ३५-१५ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, दोन्ही भारतीय संघांनी संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद मिळवले.
महिला अंतिम सामन्यात भारताकडून साक्षीने सर्वाधिक नऊ रेड गुण मिळवले. अनुने सहा, तर कर्णधार निधी शर्माने तीन बोनस गुणांसह पाच गुणांची कमाई केली. बचावफळीत रितू आणि सुमन यांनी प्रत्येकी चार टॅकल गुण मिळवत महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय महिला संघाने रेडमधून २० आणि टॅकलमधून १० गुण मिळवले. या सामन्यात भारताने युगांडाला दोन वेळा ऑलआउट केले.
Related
Articles
फॉर्म ६ मधून आता घोषणापत्र स्वतंत्र
05 Nov 2026
सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत भंडार्याची मुक्त उधळण
10 Nov 2026
बेकायदा वाहतुकीला आळा बसताच ‘लालपरी’ हाऊसफुल्ल!
05 Nov 2026
जैस्वाल, तिलकची दमदार खेळी; भारत ‘अ‘ सुस्थितीत
09 Nov 2026
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे
05 Nov 2026
अवजड वाहने लोणंदमार्गे वळवली
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)