E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
सिंधूने पटकावले हायलो ओपनचे विजेतेपद
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या कजर्सफेल्टवर मात
सारब्रुकेन (जर्मनी) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने हायलो ओपन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या लाइन होजमार्क कजर्सफेल्टचा २१-१२, २१-१४ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. हा सामना ३९ मिनिटे चालला.
दुसरे मानांकन असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले. अचूक फटके, प्रभावी स्मॅश आणि आक्रमक खेळाच्या जोरावर तिने आठव्या मानांकित कजर्सफेल्टला पराभूत केले. या हंगामातील सिंधूचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने जुलै महिन्यात जपान ओपन स्पर्धा जिंकली होती. गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात तिला उपविजेतेपद मिळाले होते. कजर्सफेल्टविरुद्ध सिंधूचा हा सात सामन्यांतील सहावा विजय ठरला.
Related
Articles
गोकुळमधील सत्तासंघर्ष (अग्रलेख)
07 Nov 2026
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; दुकानांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट!
08 Nov 2026
नव्या पिढीचा नवा विचार
10 Nov 2026
सह्याद्री
07 Nov 2026
आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू
05 Nov 2026
डिसेंबरमध्ये बांगला देशात परतणारच
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित