E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
विजयाने सांगता होणार का? वैभव आणि कुलदीपला मिळू शकते संधी
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पाचवा टी-20 सामना
हॅमिल्टन
: आपल्या अनुभवी खेळाडूंना नेहमीच पाठिंबा देणारे भारतीय संघ व्यवस्थापन ऑकलंडमध्ये मागील सामन्यात झालेल्या पराभवानंतर रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.भारताने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, विश्वविजेता भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेचा शेवट पराभवाने करू इच्छिणार नाही. अशा परिस्थितीत वैभव सूर्यवंशीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता असून, त्यासाठी संजू सॅमसनला संघाबाहेर बसावे लागू शकते. सॅमसनने या मालिकेत अनुक्रमे 67, 14, 18 आणि 4 धावा केल्या आहेत. संघ व्यवस्थापनाचा त्याला पूर्ण पाठिंबा असला, तरी विश्रांती मिळाल्यास तो पुन्हा फॉर्म मिळवू शकतो. अलीकडेच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकांमध्ये शानदार कामगिरी केली.
Related
Articles
प्लास्टिक झाडूंमुळे पारंपरिक केरसुणी व्यवसाय अडचणीत
05 Nov 2026
अमेरिका आणि पाकिस्तानमधून कॉक्रोच जनता पार्टीला निधी
06 Nov 2026
अवकाळी पावसाचा भातशेतीला फटका; शेतकरी चिंतेत
04 Nov 2026
‘त्या’ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज
03 Nov 2026
गोकुळमधील सत्तासंघर्ष (अग्रलेख)
07 Nov 2026
व्हॉट्सऍप कट्टा
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित