E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
बोन्सियात हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
सारायेवो : बोस्नियामध्ये युरोपियन महासंघाच्या शांतता दलाचे हेलिकॉप्टर नुकतेच कोसळले आणि चार जवान ठार किंवा जखमी झाले, अशी माहिती देण्यात आली. माध्यमांनी सांगितले की, ब्रको शहराच्या परिसरात इटालियन सीएच-४७ चिनूक हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.युरोपियन महासंघाच्या शांतता दलाने सांगितले की, या घटनेचा तपास सुरू असून अधिक माहिती नंतर दिली जाईल. दरम्यान, एका लॉनवर हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरल्याचे दिसले.
Related
Articles
दुष्काळग्रस्तांच्या चेहर्यावर दिवाळीचा आनंद
08 Nov 2026
उत्कर्ष
09 Nov 2026
शमीने वेगवान गोलंदाजीच्या एका युगाला आकार दिला : बीसीसीआय
09 Nov 2026
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
’गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती
05 Nov 2026
स्वच्छ विनोदाचा बादशहा
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)