E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
दहशतवाद्यांच्या दहा हस्तकांना अटक
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणारे जाळे उघडकीस आले असून, दहशतवाद्यांच्या दहा हस्तकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली, असे अधिकार्यांनी सांगितले.
या हस्तकांचे विविध तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांशी आणि त्यांच्या साथीदारांशी संबंध तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहशतवाद्यांच्या १० साथीदारांना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. ओवैस शफी नाईकू, तजामुल अहमद शाह, मोईज इक्बाल, इमदाद युसूफ गनी, साकिब जहूर वाणी, लियाकत नजीर लोन, आमिर अहमद गनी, फिरदौस ठोकर, महमद हनीफ आणि काजू अशी त्यांची नावे आहेत.
ते सामान्यांकडून गुप्तपणे निधी गोळा करत आणि लष्कर-ए-तैयबा किंवा द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनांना कारवायांसाठी पुुरवत होते. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असेही अधिकार्यांनी नमूद केले.
Related
Articles
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
प्रसाद
08 Nov 2026
गोकुळातली दिवाळी
08 Nov 2026
विशेष मुलांच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला प्रतिसाद
05 Nov 2026
मुंबईच्या एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
06 Nov 2026
‘मुख्यमंत्री माझे ऐकतात; ही एक दंतकथाच’
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)