मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी रॉबिन उथप्पा   

नवी दिल्ली : पाच वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सने २०२७ च्या हंगामापूर्वी आपल्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात मोठे फेरबदल केले आहेत. भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
उथप्पासोबत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनाघन याची गोलंदाजी प्रशिक्षकपदी, तर भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांची त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

Related Articles