E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
अन्वय द्रविड आणि आर्यवीर सेहवाग यांची भारतीय संघात निवड
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
१९ वर्षांखालील आशिया कप
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचे पुत्र अन्वय द्रविड आणि आर्यवीर सेहवाग यांची अंडर-१९ आशिया कपसाठी शुक्रवारी जाहीर केलेल्या भारतीय संघात निवड झाली आहे.
आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आयोजित पुरुष अंडर-१९ आशिया कप एकदिवसीय स्पर्धा ५ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ओमानची राजधानी मस्कत येथे खेळवली जाणार आहे.
कर्नाटकचा अन्वय आणि दिल्लीचा आर्यवीर यांनी नुकत्याच पार पडलेल्या वीनू मांकड ट्रॉफी स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सतरा वर्षीय अन्वयने या महिन्याच्या सुरुवातीला अंडर-१९ स्पर्धेत गुजरातविरुद्ध अवघ्या १०० चेंडूंमध्ये १५१ धावांची स्फोटक खेळी केली होती. दरम्यान, एकोणीस वर्षीय आर्यवीर सेहवागनेही वीनू मांकड ट्रॉफीमध्ये फलंदाजीने दमदार कामगिरी केली. विजयनगरम येथे चंदीगडविरुद्ध खेळताना त्याने १४३ चेंडूंमध्ये १७३ धावांची तुफानी खेळी साकारली होती. लक्ष्य रायचंदानी याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, यशवर्धन सिंह चौहान उपकर्णधार असेल.
Related
Articles
दांडेकर पुलाजवळ उजव्या मुठा कालव्याला गळती
09 Nov 2026
भारत-पोलंडचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
05 Nov 2026
७३ लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात ५ हजाराची मदत जमा
05 Nov 2026
महान फुटबॉलपटू रोनाल्डो निवृत्त
06 Nov 2026
भविष्यातील युद्धे सीमेपुरती मर्यादित नसतील : राजनाथ
08 Nov 2026
त्रिपुरात पथकावरील हल्ल्यानंतर बीएसएफची आक्रमक कारवाई
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)