E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
पुणे
: दिवाळीच्या सणासुदीत पुणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी दर गुरुवारी करण्यात येणारी पाणी कपात दिवाळीच्या काळात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत गुरुवारीही शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात गुरुवारची पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Related
Articles
रामायण भाग -१ चित्रपटाचा ५०० कोटींचा व्यवसाय
09 Nov 2026
सुभाष चंद्र यांच्यावर गुन्हा
03 Nov 2026
जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसर रिकामा
03 Nov 2026
फलटणमध्ये लाच घेताना वकिलासह दोघांना अटक
07 Nov 2026
कुशल नेतृत्व - डॉ. दीपक टिळक
06 Nov 2026
पॉवरलिफ्टिंगमध्ये भावना टोकेकर यांची ऐतिहासिक कामगिरी
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित