E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
रशियाचा युक्रेनवर हल्ला; १३ जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
कीव्ह : रशियाने युक्रेनच्या निप्रो येथील रेल्वे स्थानकावर ड्रोन हल्ला केला. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. प्रवासी रेल्वेगाड्यांना लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.निप्रो येथील मुख्य रेल्वे स्थानकावर दोन रेल्वेगाड्या थांबलेल्या असताना जेट इंजिनवर रशियन ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रवासी रेल्वेगाड्यांचे नुकसान झाले असून, स्थानकावरील प्रवाशांना त्याचा फटका बसला.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमधील रेल्वे वाहतुकीला सातत्याने सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. रेल्वे सेवा ही नागरिकांच्या प्रवासासाठी महत्त्वाची असल्याने अशा हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी प्रवासी रेल्वेगाड्यांना लक्ष्य करण्यात आल्याने दु:ख व्यक्त केले.
Related
Articles
बेकायदा वाहतुकीला आळा बसताच ‘लालपरी’ हाऊसफुल्ल!
05 Nov 2026
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
एसटीच्या महिला प्रवाशांना स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
07 Nov 2026
अनुभवायला मिळावी सर्वस्पर्शी दिवाळी!
07 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब तुरुंगातच राहणार
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)