E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
अमली पदार्थांचा चोरटा व्यापार नेपाळमध्ये पाच भारतीयांना अटक
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
काठमांडू : नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोन महिलांसह पाच भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गांजा आणि ब्राउन शुगर जप्त करण्यात आली असून, सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिली.
अमेरिकेतून कुरिअर सेवेद्वारे गांजा मागवल्याच्या आरोपावरून गुजरातमधील अहमदाबाद येथील भवर सिंह (२३) आणि बंडित पटेल (३३) यांना काठमांडूच्या बाहेरील कोटेश्वर परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३३८ ग्रॅम गांजा आणि दोन मोबाइल फोन जप्त केले.
दुसर्या प्रकरणात बिहारचा रहिवासी विवेक कुमार (३१) याला काठमांडू जिल्ह्यातील फरपिंग नगरपालिका परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३२२ ग्रॅम ब्राउन शुगर जप्त करण्यात आली आहे.
गांजासह थायलंडमधील दोन महिलांना अटक आणखी एका प्रकरणात थायलंडमध्ये तयार झालेला १४ किलो गांजा घेऊन नेपाळमध्ये आलेल्या दोन भारतीय महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
Related
Articles
शिवाजीनगर एसटी बसस्थानक अत्याधुनिक होणार
05 Nov 2026
राजस्तानमध्ये नागौर फटाका गोदामात भीषण स्फोट ; दोघांचा मृत्यू
05 Nov 2026
ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन
08 Nov 2026
डाना व्हाइट यांना प्रवक्ते बनण्याचा ट्रम्प यांच्याकडून प्रस्ताव
09 Nov 2026
एसआरएचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे द्या
09 Nov 2026
संवत्सर संपेपर्यंत लक्ष्मीची ’पूजा अर्चा’ करा
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)