E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
भीषण आगीत दोन घरे जळाली
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
राजगुरूनगर, (वार्ताहर) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हेद्रुजची पवारवाडी येथील ठाकरवस्तीमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन घरे खाक झाली. शिवाजी बुधा केदारी आणि सोपान बुधा केदारी या दोन्ही भावांच्या कुटुंबांचे या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून अडीच ते तीन तोळे सोने, एक लाख ९० हजार रुपये रोख, इलेक्ट्रिक मोटर, ज्वारीची १२ पोती, तांदळाची सहा पोती, कडधान्य, कपडे आणि इतर संसारोपयोगी चीजवस्तू आगीत जळाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे आणि पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळावी आणि तातडीने घरकुल मंजूर करावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. दोन्ही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह ब्लँकेट, चटई, किराणा साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
Related
Articles
मँचेस्टर सिटीचा सलग तिसरा पराभव
09 Nov 2026
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती
04 Nov 2026
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
पंजाबमध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग; प्रवासी सुखरुप
07 Nov 2026
पंजाबमधील ‘आप’चे तीन बंडखोर आमदार भाजपमध्ये
03 Nov 2026
ऊसदराबाबत तिसर्या दिवशीही तोडगा नाही
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित