E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
दोन कोटींची सुपारी कोणी दिली?
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
सुवेंदू यांचा सवाल; ममतांना विश्रांतीचा सल्ला
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजप नेता आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी घरी विश्रांती घेण्याचा आणि राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच, चंद्रनाथ रथ याच्या हत्येसाठी दोन कोटींची सुपारी कोणी दिली? असा सवाल केला. एकप्रकारे, सुवेंदू अधिकारी यांचा रथ यांच्या हत्येबद्दल तृणमूलकडे रोख होता!
नंदीग्राम आणि रेजीनगरच्या पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार अनुक्रमे चंद्रनाथ रथ यांची आई हसीरानी रथ आणि सखराव सरकार यांनी काल विधानसभेत भाजपचे आमदार म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
सुवेंदू यांनी नंदीग्राम आणि भवानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच, दोन्ही जागांवर विजय मिळविला होता. भवानीपूरची जागा स्वतःजवळ ठेवताना त्यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्रामची जागा रिकामी केली होती. ममता ७५ वर्षांच्या झाल्या आहेत. आता त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची गरज नाही. त्यांनी घरी विश्रांती घ्यावी, असा सवाल सुवेंदू यांनी ममता यांना केला. सुवेंदू यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ६ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Related
Articles
कोलंबियातील लष्करी तळावर ड्रोन हल्ला
09 Nov 2026
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
पाकिस्तानचे अध्यक्ष, पंतप्रधान यांच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा!
09 Nov 2026
जायकवाडीच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित; शेतकर्यांना दिलासा
06 Nov 2026
ऊस दर आंदोलन स्थगित ४,२०० रुपयांचा प्रस्ताव मान्य
07 Nov 2026
रिंकू सिंहची उपकर्णधारपदी नियुक्ती
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)