E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूरचे भूमीपुत्र, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल व दोन मुले असा परिवार आहे. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशनचे व्यवस्थापकीस संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे हे त्यांचे पुत्र होत.
प्रताप आसबे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला. शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर ते युवक चळवळीकडे ओढले गेले. कॅपिटेशन फी विरोधातील आंदोलन, राशीनमधील शेतमजूरांसाठी राशीन कम्युनचा प्रयोग, त्यानंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन व मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. याच काळात त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला. त्यानंतर आसबे यांनी पूर्णवेळ पत्रकारिता केली.
आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू, अनुभवी आणि राजकीय-सामाजिक घडामोडींचे सखोल विश्लेषण करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Related
Articles
ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन
08 Nov 2026
एसआयआर प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम; भाजपचा आरोप
06 Nov 2026
विना परवाना वाहनांचा आळेफाटा परिसरात सुळसुळाट
06 Nov 2026
हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळला पर्वती परिसर
07 Nov 2026
पोलंड गोळीबारातील हल्लेखोराचा मृत्यू
09 Nov 2026
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच ठार
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)