E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अभिनेता दिनो मोरियाची सहा तास चौकशी
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरण
मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी तब्बल सहा तास चौकशी केली. मोरियाला अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात नेण्यात आल्यानंतर अटकेची अफवा पसरली होती. मात्र, सायंकाळी तो बाहेर पडताना दिसला. याच प्रकरणात मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो रोको मोरिया यांची मे २०२५ मध्ये चौकशी करण्यात आली होती. मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकल्पातील ६५.५४ कोटींच्या गैरव्यवहारांची चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली होती. एसआयटीने केतन कदमसह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. यात मोरिया याचेही नाव समोर आले होते. मध्यंतरी, मोरिया याला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. काल त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याच प्रकरणात केतनला ७ मे रोजी अटक करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वीच्या आणि सध्या पुन्हा चर्चेत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्येही मोरिया याच्यावर आरोप झाले आहेत.
Related
Articles
झाडण कामाच्या प्रकल्पात ठेकेदार संस्थेचा हलगर्जीपणा
06 Oct 2026
माजी नगरसेवकांच्या मुलाच्या मृत्यूला धक्कादायक वळण
07 Oct 2026
‘एक तास गावासाठी’ स्वच्छतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
03 Oct 2026
नागरिकांचा दाबलेल्या सत्याला ’सत्याग्रह’व्यासपीठातून वाचा
03 Oct 2026
खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
03 Oct 2026
‘आठ युद्धे थांबवली, आणखी काय हवे?’
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान