E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीरू समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
नागोया : ट्रॅप नेमबाज नीरू धांडा रविवारी होणार्या आशियाई स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक असेल. नीरूने या स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि एक सांघिक रौप्यपदक जिंकत शानदार कामगिरी केली आहे. २७ वर्षीय नीरू तिसरे पदक जिंकल्यानंतर दुसर्याच दिवशी भारतात परतली होती. आता समारोप सोहळ्यासाठी भारतीय पथकाचे नेतृत्व करण्यासाठी ती शनिवारी सकाळी नागोयाला परतणार आहे.
पुरुष ध्वजवाहकाचा निर्णय शनिवारी
भारताच्या उप मिशन प्रमुख अंजली भागवत यांनी शुक्रवारी सांगितले, की नीरू समारोप सोहळ्यात महिला ध्वजवाहक असेल. ती शनिवारी सकाळी नागोयाला परतणार आहे. पुरुष ध्वजवाहकाबाबतचा निर्णय शनिवारी घेतला जाईल.
Related
Articles
अंबानी यांनी भाजपला देणग्या देण्याबरोबर प्रचारही जोमाने केला
11 Oct 2026
चौकशी समिताच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती
12 Oct 2026
किरकोळ महागाई दर ५.५४ टक्क्यांवर
13 Oct 2026
मालमत्ता नुकसानीत विमा कंपनीच्या अटींचे पालन गरजेचे...
14 Oct 2026
सर्वोच्च न्यायालयावर ‘इंडिया’ आघाडीचा मोर्चा
13 Oct 2026
बिहारमध्ये मुलींची सुरक्षितता कुठे हरवली....?
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात