E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा तामिळनाडूत विस्तार
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
चेन्नई : तामिळनाडूत महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार मुख्यमंत्री विजय यांनी शुक्रवारी केला. त्या अंतर्गत ’वेत्री पयनम’ योजनेअंतर्गत महिलांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला.
सुमारे ८४ लाख महिला प्रत्येक दिवशी या योजनेचा लाभ घेणार आहेत. ड्युलेक्स आणि एक्स्प्रेस श्रेणीतील बससेवांचा आता समावेश केला आहे. लाभ घेण्यासाठी प्राप्तीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तसेच दिवसभरात अमूक फेर्यांचे बंधनही घातलेले नाही. सत्ताधारी टीव्हीके पक्षाने कल्याणकारी योजनेचे नामकरण तमिलगा वेत्री कळघम याचा अर्थ महिलांसाठी विजयी प्रवास (वेत्री पयनम) असे आहे. त्या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या १२ हजार ६९५ बस सेवेसाठी असून त्याद्वारे दिवसाला ८३ लाख ३२ महिलांना प्रवास करता येणार आहे. सेवेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री विजय यांच्या हस्ते महिलांना मोफत बस प्रवासाची तिकिटे देण्यात आली. त्याद्वारे योजना सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.
परिवहन मंत्री ए विजय तामिलन प्रथिबान यांनी सांगितले की, शिक्षण, रोजगार, उपजीविका आणि आर्थिक सक्षमीकरण; तसेच प्रवासाचा खर्च त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरणार नाही याची सुनिश्चित करणार्या महिलांना होणार आहे. महिलांना मदत करून सामाजिक परिवर्तनाचे पाऊल सरकारने योजनेचा विस्तार करून आता केले आहे. महिला आता घराबाहेर स्वतंत्रपणे पडून आपली प्रगती करू शकतात. ही बाब राज्याच्या प्रगतीला पोषक ठरणार आहे. महिलांना एकही पैसा तिकिटासाठी खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या सशक्तीकरणाला आणि त्यांना समााजिक न्याय देण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. योजनेचा अधिक विस्तार करून विविध श्रेणीत महिलांना प्रवास करण्याची संधी दिली आहे. त्यामध्ये एक्स्प्रेस, ड्युलेक्स, मोफ्युसील ऑर्डनरी आणि काही घाटांतील सेवांचा समावेश आहे.
Related
Articles
संघर्षमय प्रवासातून अनुजा देशमाने यांची सहायक पोलिस आयुक्त पदापर्यंत झेप!
14 Oct 2026
‘नाना’ म्हणजे बुद्धिमत्ता, कल्पकता आणि संवेदनशीलतेचा संगम
09 Oct 2026
अर्जात अनेक त्रुटी; सुनावणी अडली
14 Oct 2026
नवरात्रीचा नवोत्सव
11 Oct 2026
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
09 Oct 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा आधार; विद्यापीठांत मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात