E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेन संघर्ष रोखण्यासाठी मोदींकडे ’चांगल्या कल्पना’: पुतिन
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
मॉस्को : युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. वलडाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लबच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, माझी आणि मोदी यांची जेव्हा भेट झाली तेव्हा विविध बैठकीत त्यांनी संघर्ष थांबविण्याबाबतच्या विविध कल्पना माझ्यासमोर मांडल्या आहेत. याबाबतचे वृत्त रशियन वृत्तसंस्था तासने दिले. युद्ध थांबले पाहिजे, या मताचे जागतिक नेत्यांपैकी मोदी असून त्याबाबत आग्रही आहेत. ते माझे चांगले मित्र असून आमचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. वैयक्तिक पातळीवर आमचे संबंध समधूर राहिले आहेत. जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी युद्ध थांबविण्याचा आग्रह धरला. युक्रेन आणि रशिया स्वीकारेल अशा कल्पना त्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, ब्रिक्स संघटनेच्या बैठकीत मोदी आणि पुतिन यांनी चर्चा केली. तेव्हा पुतिन यांनी युद्धाबाबतची माहिती दिली होती.
Related
Articles
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
खंडाळ्यात 74 लाखांचे कोकेन जप्त
08 Oct 2026
कॅन्टोन्मेंटच्या रस्त्यांवर आता महापालिकेचा झाडू
08 Oct 2026
यूपीआय शुल्काचे नियम समजून घ्या!
09 Oct 2026
ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ला
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात