E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ममतांना दणका
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
गोठवलेली खाती सक्रीय करण्याचा अर्ज फेटाळला
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. ममता यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल गटाची चार बँक खाती गोठविण्यात आली आहेत. ही बँक खाती सक्रीय करण्यासाठी ममता यांनी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या पीठाने या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला.
निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे त्या रकमेवर कोणाचा हक्क आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही कलम १३६ चा वापर करण्यास इच्छुक नाही. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाला जलद गतीने घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
ममता यांच्या तृणमूल गटातर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद केला. पश्चिम बंगाल पोलिसांनी ही खाती केवळ एका पक्षाला विरोध करण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय हालचाली रोखण्यासाठी गोठवली आहेत, असे सांगितले. पक्षीय कामकाज आणि खर्चासाठी दरमहा १२.१५ कोटींची आवश्यकता असते, असेही त्यांनी सांगितले.
Related
Articles
डाळिंबाचा ट्रक चालकांनीच पळवला
05 Oct 2026
महामार्ग पोलिस अंमलदार संतोष ननावरे यांची आत्महत्या
04 Oct 2026
उस उत्पादकांच्या आंदोलनामुळे साखर संकुल भागात वाहतुकीत बदल
08 Oct 2026
‘आठ युद्धे थांबवली, आणखी काय हवे?’
09 Oct 2026
मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव?
06 Oct 2026
जर्मनीत हेरगिरीच्या आरोपाखाली माजी गुप्तचर प्रमुखाला अटक
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान