E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
यासिन मलिकवर आरोप निश्चित करण्याचे आदेश
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
नवी दिल्ली : ’जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिक आणि इतर सहा जणांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोप निश्चित करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.
हे प्रकरण हवालाद्वारे पाकिस्तानातून निधी मिळविल्याशी संबंधित असल्याचा संशय अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) आहे. विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी ९ सप्टेंबर रोजी मलिक आणि इतरांविरुद्ध पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. या सातही आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी प्रबळ संशय असल्याचे न्यायालयाने नमूद केले. इतर आरोपींमध्ये जहूर अहमद शाह वताली, अब्दुल रशीद शेख, शब्बीर अहमद शाह, नवल किशोर कपूर, मसरत आलम भट आणि ’ट्रायसन फ्रेम्स अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ यांचा समावेश आहे.या प्रकरणात पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. २०१७ मधील एका प्रकरणाचा तपास करताना हे प्रकरण समोर आले असल्याचे ईडीने सांगितले.
Related
Articles
संचमान्यतेसाठी शाळांना 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
05 Oct 2026
लोणावळ्यात एलआयसी इमारतीजवळ सदनिकेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग
05 Oct 2026
शेअर बाजाराची उसळी
09 Oct 2026
माझे एक्स हँडलवर बंदीचे आश्चर्य नाही
03 Oct 2026
गरिबांच्या जेवणाची जबाबदारी केंद्रचालकांच्या खिशावर
09 Oct 2026
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान