E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणार्या दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
याबाबत राज्य मंडळामार्फत पुढील सविस्तर सुचना लवकरच देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास तातडीने सादर करावा, अशा आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिला आहे.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २६५ तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सरकारच्या निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
Related
Articles
वैमानिक मच्छार यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया यशस्वी
07 Oct 2026
पेपरलेस कारभारात पिंपरी-चिंचवड महापालिका नापास
07 Oct 2026
मतदानाच्या हक्काचा प्रश्न (अग्रलेख)
08 Oct 2026
पाणीपुरवठ्यासाठी 220 कोटींच्या कामांना मंजुरी
08 Oct 2026
शेअर बाजाराची उसळी
05 Oct 2026
दुष्काळासाठी महाराष्ट्राला भरीव मदतीची ग्वाही
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान