E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नितेशने पटकावले कुस्तीमध्ये रौप्य
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
नागोया : नितेश सिवाचला जपानच्या युरी नाकाजातोकडून पराभव पत्करावा लागल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताला पुन्हा सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. ९७ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत नाकाजातोने नितेशचा ४-० असा पराभव केला. त्यामुळे नितेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नितेशने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला; मात्र नाकाजातोने त्याला संधी दिली नाही. निष्क्रियतेमुळे नितेशला ‘ग्राउंड पोझिशन’मध्ये जावे लागले, पण त्याने चांगला बचाव करत जपानी मल्लाला गुण मिळवू दिले नाहीत. पहिल्या सत्राच्या अखेरीस नाकाजातोने २-० अशी आघाडी घेतली. यानंतर नाकाजातोने नितेशचा तोल बिघडवत ‘टेकडाउन’ साधला आणि आघाडी ४-० अशी केली. अखेरच्या मिनिटात नितेशला आक्रमक होण्याची गरज होती; मात्र नाकाजातोने त्याला कोणतीही संधी दिली नाही.
ग्रीको-रोमन प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे अखेरचे सुवर्णपदक १९६२ मध्ये मिळाले होते. मालवा सिंह यांनी ५२ किलो आणि गणपत आंदळकर यांनी ९७ किलोपेक्षा अधिक वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर या प्रकारात भारताचा सुवर्णपदकाचा शोध अद्याप कायम आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
07 Oct 2026
विश्वचषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा लढतीची शक्यता
03 Oct 2026
205 कोटींची थकबाकी चालू बिलासोबत वसूल करा
05 Oct 2026
नीरू समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक
03 Oct 2026
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण
06 Oct 2026
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान