E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकन सैन्याची इराकमधून बारा वर्षानंतर माघार
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
बगदाद : इराकमध्ये गेल्या १२ वर्षांपासून अमेरिकन सैनिकांच्या तुकड्या होत्या. त्या संपूर्णपणे माघारीं घेत असल्याची घोषणा मंगळवारी अमेरिकेकडून करण्यात आली.
इराण आणि अमेरिकेत याबाबतचा करार झाला. त्यानुसार उत्तर भागातील अमेरिकन सैनिक मायदेशी परतीच्या मार्गावर आहेत. इराणसोबत अमेरिकेने युद्ध पुकारले. त्याची झळ इराकला देखील बसली आहे. त्या पार्श्वभूमींवर इराकचे सार्वभौमत्व आणि सामर्थ्य टिकविण्यासाठी आता अमेरिकेसोबत करार करून अमेरिकन सैनिकांच्या तुकड्या माघारी घेण्याचा करार आता करण्यात आला आहे. अमेरिकन सैन्य माघारी जात असल्याचा आनंद इराकमध्ये व्यक्त करण्यात आला. प्रामुख्याने कुर्दीश प्रांतात आनंद सोहळा साजरा झाला.
Related
Articles
संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी
06 Oct 2026
इंडिगो कंपनीचा विमान प्रवास महागला
06 Oct 2026
तुकाराम मुंढे यांच्या कामाची न्यूयॉर्क टाईम्स' ला देखील भुरळ
05 Oct 2026
न्यूट्रिनो कणांच्या संशोधनासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर
06 Oct 2026
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका पुन्हा घ्या : खर्गे
04 Oct 2026
पिके करपली, जमिनीला भेगा...
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान