E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
आयफेल कंपनीचे प्रमुख पायउतार होणार
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
पॅरिस : फ्रान्सची राजाधानी पॅरिसमध्ये आयफेल टॉवर कंपनीचे सुरक्षा प्रमुख पॅट्रिक ब्रँको रुईवो यांनी पुढील वर्षी पदत्याग करणार असल्याची घोषणा बुधवारी केली. महिला सुरक्षा रक्षकांना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचे हे प्रकरण आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मीय नागरिकांच्या एक गटाने आयफेल टॉवरला भेट दिली होती. तेव्हा महिला सुरक्षा कर्मचार्यांना परिसरात वावरण्यास त्यांनी मनाई केली होती. गटाने ज्या काळात आयफेल टॉवरला भेट दिली, त्या काळात महिलांना सुरक्षेच्या कामातून हटविण्यात आले होते. या घटनेमुळे महिलांना भेदभावाची वागणूक दिल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पॅट्रिक ब्रँको रुईवो हे सोसायटी डी’एक्सप्लॉयटेशन डे ला टूर आयफेलचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. हिंदू धर्मीय गटाने ५ सप्टेंबर रोजी टॉवरला भेट दिली होती.
Related
Articles
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
दाते मुद्रणालयाला महापौरांच्या आदेशाने टाळे
08 Oct 2026
आखेरच्या सामन्यात भारत ’अ’ संघाचा ऑस्ट्रेलियावर 49 धावांनी विजय
12 Oct 2026
वासोटा किल्ला गुरुवारपासून पर्यटनासाठी खुला
11 Oct 2026
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
11 Oct 2026
प्राध्यापक, काँग्रेस खासदाराला लोकसभेतून निलंंबित करा
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात