E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दहा किलोचे दोन सिलिंडर घ्या; तामिळनाडूत ग्राहकांवर दबाव
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
अंबुमणी रामदास यांचा आरोप
चेन्नई : नव्या गॅस सिलिंडरसाठी नोंदणी करणार्यांना ते दिले जात नसून दहा किलोचे दोन सिलिंडर घेण्याचा दबाव तेल आणि वायू कंपन्याकडून ग्राहकांवर टाकला जात आहे, असा आरोप पीएमकेचे नेते अंबुमणी रामदास यांनी केला.
पश्चिम आशियातील युद्धामुळे नवीन नोंदणी कंपन्या स्वीकारत नाहीत. त्या ऐवजी दहा किलोचा सिलिंडर घ्यावा, असा दबाव टाकला जात आहे. तसेच सिलिंडर २५० पट अधिक दराने खरेदी करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी कंपन्यांची असताना ते नफा कमावण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीवर याबाबतचे आरोप केले आहेत. जूनपासून ग्राहकांचे अर्ज प्रलंबित आहेत. ९ हजार २५० रुपयांचे दहा किलोचे दोन सिलिंडर घ्या. त्यामध्ये सहा हजार रुपये सुरक्षा रक्कम असून सिलिंडरची किंमत ३ हजार २५० रुपये आहे, असेही ते म्हणाले.
Related
Articles
नायजेरियाच्या हवाई दलाचे विमान कोसळून २५ ठार
06 Oct 2026
दक्षता समितीच्या सदस्यांच्या नावाचे फलक पोलिस ठाण्यात लावा
06 Oct 2026
अमेरिकेने गमावली ८१ लढाऊ विमाने
07 Oct 2026
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्ग काढा
05 Oct 2026
नागरिकांचा दाबलेल्या सत्याला ’सत्याग्रह’व्यासपीठातून वाचा
03 Oct 2026
केतन हत्याकांड प्रकरणातील डिजिटल पुरावे एकत्र
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान