E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागपूरमध्ये जमावाच्या हल्ल्यात दरोडेखोर ठार
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
नागपूर : येथे जमावाच्या हल्ल्यात एका दरोडेखोर ठार झाला. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी सांगितले की, जमावाच्या मारहाणीत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी आधी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मंगळवारी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पृथ्वीराज नगर भागात हल्ल्याची घटना घडली असून, याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे., सुमेध राजेंद्र गजभिये आणि त्याचा साथीदार दीपक पाटील हे ’डिलिव्हरी बॉय’ असल्याचे भासवून उषा धार्मिक यांच्या घरात घुसले होते. गजभियेने उषा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. उषा यांच्या सुनेने पतीला याची सूचना दिली आणि ते मित्रांच्या गटासह घटनास्थळी पोहोचले. त्या गटाने घुसखोरांचा शोध घेतला आणि गजभियेला पकडले, मात्र पाटील पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी गजभियेला मारहाण करण्यात आली. नंतर एक पोलिस घटनास्थळी पोहोचला आणि त्याने गजभियेला बेलतरोडी पोलिस ठाण्यात नेले. पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी सांगितले की, गजभियेने छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.
Related
Articles
पोलिस उपनिरीक्षकाने गोळी झाडून संपविले जीवन
08 Oct 2026
एफआयआयची माघार, डीआयआयचा आधार
05 Oct 2026
उस उत्पादकांच्या आंदोलनामुळे साखर संकुल भागात वाहतुकीत बदल
08 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
दुष्काळी उपाययोजनांसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
07 Oct 2026
शेअर बाजाराची उसळी
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान