E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
कदाचित परंपरा अशीच जन्म घेते...
एका नवीन पोलीस अधिकार्याची नेमणूक मुख्यालयात झाली. तपासणी दरम्यान, त्याने मुख्यालयाच्या मैदानावर दोन शिपायांना एका बेंचचे रक्षण करताना पाहिले (ते कुणालाही त्यावर बसू देत नव्हते).
त्याने दोन पोलिसांना विचारले की, तुम्ही या बेंचचे रक्षण का करीत आहात ?...
शिपाई म्हणाले : सर, आम्हाला काहीच माहीत नाही; परंतु पूर्वीच्या अधिकार्यांनी आपल्याला या बेंचचे रक्षण करण्यास सांगितले होते. कदाचित ही परंपरा आहे. कारण दोन शिफ्टनुसार या बेंचचे चोवीस तास रक्षण केले जाते.
सध्याच्या अधिकार्यांनी मागील अधिकारी बोलावून त्या विशिष्ट बेंचच्या रक्षणाचे कारण विचारले.
मागील अधिकारी म्हणाला : मला पण काही माहीत नाही; परंतु माझ्या आधीच्या अधिकार्यांनी त्या बेंचला पहारेकरी लावला होता, म्हणून मीही ती परंपरा पाळली.
नवीन अधिकारी खूप आश्चर्यचकित झाला. तो शेवटच्या आणि त्यापूर्वी शेवटच्या अधिकर्याशी बोलला, सर्वांनीच वरील अधिकार्याप्रमाणे उत्तर दिले, आणखी पाठीमागे जात नवीन कमांडरने सेवानिवृत्त अधिकार्याशी बोलणे झाले ज्याचे वय ७५ वर्षे होते.
नवीन अधिकारी त्यांना फोनवर म्हणाला : तुम्हाला त्रास देतो सर, पण या बेंचबद्दल तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का ? जेणेकरून त्याचे रक्षण करणे का आवश्यक आहे की नाही हे मला समजू शकेल.
सेवानिवृत्त अधिकारी आश्चर्यचकित स्वरात म्हणाला : काय? त्या बेंचचा ऑइल पेंट अजून वाळलेला नाही?
---
स्वर्गात सर्व काही आहे;
परंतु मृत्यू नाही,
गीतेमध्ये सर्व काही आहे;
परंतु खोटं नाही,
जगात सर्व काही आहे;
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे;
परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल
----
भारतात उदबत्तीचे २ प्रकार आहेत.
१) देवासाठी
२) डासांसाठी
पण देव येत नाही आणि डास जात नाहीत !
Related
Articles
अहमदाबादमध्ये दहा शाळांना बॉम्बची धमकी
08 Oct 2026
वर्षाला १.९ लाख नव्या रुग्णांची भर
05 Oct 2026
पाकिस्तानात पिठाच्या किमती भडकल्या
09 Oct 2026
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
09 Oct 2026
माती आणि चहाचा सुगंध
04 Oct 2026
वाचक लिहितात
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान