E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कुस्तीमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
नागोया
: सुनील कुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय मल्ल ठरण्याचा मान मिळवला. पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी सुनीलने फिलिपिन्सच्या कॅलम रॉबर्टस् जॉनस्टनचा तांत्रिक वर्चस्वाच्या आधारावर पराभव करत कांस्यपदक पटकावले. सुनीलने प्रतिस्पर्ध्याचा उजवा हात पकडून त्याला चितपट करत ४-० अशी आघाडी घेतली. बचावात्मक पवित्रा घेतलेल्या जॉनस्टनला ‘पार टेरे’ स्थितीतून मॅटवर खाली पाडत सुनीलने गुण मिळवला आणि पहिल्याच फेरीत तांत्रिक वर्चस्वाने सामना जिंकला. सुनीलने हांगझोऊ येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताचा १३ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला होता. त्याआधी २०१०च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत रविंदर सिंह आणि सुनील कुमार यांनी कांस्यपदक जिंकले होते.
Related
Articles
व्हाट्सऍप कट्टा
04 Oct 2026
भाजपकडून कौस्तुभ गावडे शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात
04 Oct 2026
’गिफ्ट पार्सल’च्या नावाखाली सीबीआयची धमकी
05 Oct 2026
विश्वचषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा लढतीची शक्यता
03 Oct 2026
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
09 Oct 2026
युद्धनौकांना मदत करणार्या जहाजाचे जलावतरण
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान