E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजौरी, पुंछसह अनेक ठिकाणी शोध मोहीम
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी, पुंछ आणि कठुआ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सुमारे एक डझनहून अधिका ठिकाणी शोधमोहीम सुरू केली.
जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपी) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) संयुक्तपणे शोधमोहीम राबवत आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. राजौरीतील कालाकोट येथील पीर खाना, पोथा नारोटा आणि अंध गावे तसेच सुंदरबनी भागातील थंडा पाणी आणि कन्सार, कठुआमधील पंजवारी आदीचा यात समावेश आहे.
Related
Articles
लावणीच्या रंगमंचावरची तेजस्वी ज्योत
13 Oct 2026
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी प्रक्रिया पूर्ण
08 Oct 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय
12 Oct 2026
धामणी येथील खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
12 Oct 2026
सलग दुसर्या दिवशी काँग्रेस आक्रमक
08 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात