E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खेडकर यांच्या मालमत्तांवर एसीबीचे छापे
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पाथर्डी (वार्ताहर) : निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांच्या भालगाव येथील निवासस्थानासह विविध मालमत्तांवर एसीबीने काल (मंगळवारी) पहाटे छापे टाकले. २०१२ मध्ये अहिल्यानगर येथील पंढरीनाथ साबळे यांनी खेडकर यांच्या मालमत्तेबाबत तक्रार केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे एसीबीच्या पोलिस निरीक्षक सविता तांबे यांनी काल पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
एफआयआरनुसार १९९५ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत खेडकर कुटुंबाचे ज्ञात उत्पन्न १३ कोटी २ लाख ७८ हजार रुपये, तर खर्च १५ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. ज्ञात मालमत्तेचे मूल्य १० कोटी ९९ लाख ८५ हजार रुपये असल्याचेही म्हटले आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता व खर्चात कथित तफावत आढळल्याने खेडकर व पत्नी मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० हून अधिक अधिकारी-कर्मचार्यांनी अनेक तास झाडाझडती घेतली. तपास उपअधीक्षक अजित त्रिपुटे करीत आहेत
Related
Articles
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी प्रक्रिया पूर्ण
08 Oct 2026
सातार्यात ४१ गावे आणि २४० वाड्या तहानलेल्या
08 Oct 2026
अभिनेता दिनो मोरियाची सहा तास चौकशी
03 Oct 2026
लेखी आदेश आल्याशिवाय पाणी कपातीचा निर्णय नाही
06 Oct 2026
‘एमपीएससी’ आंदोलनाविरोधात अर्ज
07 Oct 2026
पिंपरगणे परिसरात निसर्गसौंदर्याचा नजराणा
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान