E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पाथर्डीच्या पूर्व भागात जोरदार पाऊस
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पाथर्डी (वार्ताहर) : तालुक्यावर दुष्काळाचे सावट असताना सोमवारी दुपारी चिंचपूर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी, मानेवाडी व ढाकणवाडी परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले वाहू लागले असून बेलपारा तलावातही पाण्याची आवक झाली. पावसामुळे दुष्काळाच्या झळा सोसणार्या शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला.
तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच चार्याची कमतरता भासत असून, दर वाढले आहेत.दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी काढणी केलेले बाजरीचे पीक भिजल्याने नुकसान झाले. पूर्व भागातील पावसामुळे तालुक्यातील इतर भागातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, नवरात्रोत्सवात सर्वदूर पाऊस पडून दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Related
Articles
भिमानगरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार !
13 Oct 2026
माळशिरस बांधकाम विभागाचे निकृष्ट रस्त्याचे काम
13 Oct 2026
ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 214 धावांनी विजय
14 Oct 2026
विविध कार्यक्रमांनी रंगणार चतुःशृंगी देवीचा नवरात्रोत्सव
08 Oct 2026
उसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
14 Oct 2026
नाशिक भूजल सर्वेक्षणात पाण्यात कर्करोगास कारणीभूत क्रोमियम घटक
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात